नाशिकमध्ये प्रथमच ऐतिहासिक एअर शो; सूर्यकिरण एरोबॅटिक टीमचा थरार अनुभवण्याची सुवर्णसंधी
नाशिक शहर लवकरच एका अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरणार आहे. भारतीय हवाई दलाच्या प्रख्यात सूर्यकिरण एरोबॅटिक टीमकडून नाशिकमध्ये प्रथमच भव्य एअर शोचे आयोजन करण्यात […]
